पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मणितुण्ड सातबहिणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने बुलबुल आणि मैना यांच्या दरम्यानचा, पिवळी चोच, पांढरी भुवई, डोक्याच्या बाजूला रुंद काळी पट्टी, मानेच्या दोन्ही बाजूला तांबूस, गळा, छाती आणि पोटाचा भाग पांढरा असलेला एक पक्षी.

उदाहरणे : सातभाईच्या मानेच्या मागच्या बाजूला तांबूस कडे असते.

समानार्थी : खापऱ्या चोर, धिंदला, भूरकोंबडी, मणितुण्ड सातभाई, सातभाई

एक प्रकार की सतभैया चिड़िया जिसकी चोंच पीली होती है।

भियाकुरो की छाती,गला और पेट का रंग सफेद होता है।
दक्षिणी प्रियंवद, भियाकुरो

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मणितुण्ड सातबहिणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. manitund saatab_hinee samanarthi shabd in Marathi.